22nd edition of NECC Deccan ITF 50K  Women’s Tennis Tournament   from January 20
 
Pune, January 18,2024: India’s longest running and popular international tennis tournament which has witnessed two Grand Slam champions Aryna Sabalenka and Emma Raducanu   NECC Deccan ITF Women’s Tennis Tournament  will b be played at the Deccan Gymkhana Tennis Courts from 20-28 January 2024
 
The 22nd edition of the is being organized under the auspices of the ITF, AITA and MSLTA by Deccan Gymkhana and sponsored by National Egg Coordination Committee (NECC)
 
The tournament has seen past winners like Emma Raducanu, Aryna Sabalenka, Bojana Jovanovski, Magda Linette, Kateryna Bondarenko who all went to become top 20 players on the WTA tour.
 
The event enjoys the distinction of being one of the longest running international tournament in the world with the same sponsor National Egg  Coordination Committee ( NECC)   has given women’s tennis a new dimension in India after an initiative taken  by Mrs. Anuradha Desai 23 years ago .
 
The event has been upgraded to a 50K event this year with the help and initiative of the International Tennis Federation (ITF) and the AITA, the event was upgraded to a $40K event from $25000 event last year . The event also made headlines last year being the only tournament to have an All Women organizing and technical squad.
 
In the last 22 years the event has grown from a $5000 event to now a 50 K event, the event held yearly since 2001 as a $5000 event, from 2002–2005 it was upgraded to US$10,000 event, and then was upgraded to $25,000 in 2006-2008. In 2009, it was $50,000 to celebrate 10 years of the event. Since 2010 till 2020 it has been a $25,000 event, next year we would like to make the event a 75K event with help of MSLTA, AITA and ITF said Ashwin Girme Tennis Secretary Deccan Gymkhana and Tournament Director.
 
We hope this event will continue to grow and prove beneficial to Indian players who have opportunity to make valuable WTA points, said Sunder Iyer Jt Secretary AITA and Hon Sec of MSLTA
 
 
 
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेस 20 जानेवारीपासून प्रारंभ
 
पुणे, 18 जानेवारी 2024: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत रंगणार आहे.
 
एनईसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा ही भारतातील दीर्घकाळ चालत असलेली स्पर्धा असून या स्पर्धेतून खेळलेल्या आर्यना सबलेंका आणि इमा राडूकानू यांनी दोन ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. 
 
तसेच, या स्पर्धेत याआधी विजेतेपद पटकावलेल्या इमा राडूकानू, आर्यना सबलेंका, बोजना जोवानोवस्की, मागदा लीनेटी, कॅटेरीना बोंडारेन्को या खेळाडूंनी डब्लूटीए टूरमध्ये अव्वल 20खेळाडूंमध्ये देखील स्थान प्राप्त केले आहे.
 
23 वर्षांपुर्वी नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटीच्या(एनइसीसी) च्या अनुराधा देसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराने एकाच प्रयोजकाचा पाठिंबा लाभलेली आणि सर्वाधिक कालावधीसाठी सुरु असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे.  
 
आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), एआयटीए यांच्या पुढाकाराने यावर्षी या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावण्यात आला असून 50,000डॉलर रकमेची स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आली आहे. याआधी ही स्पर्धा 25,000डॉलर होती, त्यानंतर 40,000डॉलर करण्यात आली होती. तसेच, गेल्या वर्षीच्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आयोजनापासून पंचांपर्यंत सर्व काम महिलांनी पहिले होते.  
 
2001पासून हि स्पर्धा सुरु असून त्यावेळी या स्पर्धेची पारितोषिकाची रक्कम 5,000डॉलर होती. परंतु 2006-2008मध्ये या स्पर्धेच्या पारितोषिकाची रक्कम वाढविण्यात आली व ती 25,000डॉलर करण्यात आली. 2009मध्ये या स्पर्धेला 10वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  50,000डॉलर करण्यात आली आणि 2010 ते 2020 पर्यंत या स्पर्धेची रक्कम 25,000डॉलर करण्यात आली. एमएसएलटीए, एआयटीए आणि आयटीएफ यांच्या सहकार्याने आगामी वर्षी हि स्पर्धा डॉलर करण्याचा आमचा मानस असल्याचे डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक अश्विन गिरमे यांनी सांगितले. 
 
एआयटीएचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण डब्लूटीए गुण मिळवण्याची संधी मिळणार आहे.